“ पंचनद्यांच्या संगमातून उभे राहिलेले समृद्ध वणौशी ”
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१/०६/१९५८
आमचे गाव
ग्रामपंचायत वणौशी तर्फे पंचनदी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी – ४१५७०६ ही कोकणाच्या रम्य व निसर्गसंपन्न परिसरात वसलेली एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे. पंचनद्यांच्या परिसरामुळे लाभलेली जलसंपन्नता, सुपीक जमीन आणि हिरवीगार निसर्गसंपदा ही या गावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
येथील ग्रामस्थ कष्टकरी, स्वावलंबी व सामाजिक बांधिलकी जपणारे असून शेती, बागायती, पशुपालन व ग्रामीण व्यवसाय हे येथील प्रमुख उपजीविकेचे स्रोत आहेत. ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण व विविध विकासात्मक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
१२०२.२१.२५ हेक्टर
७१०
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत
वणौशी तर्फे पंचनदी,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
१८४८
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
हवामान अंदाज








